बुकर पुरस्कार
- स्थापना : १९६९
- सुरुवात : १९६९
- संस्था : क्रॅकस्टार्ट
- स्वरुप : ५० हजार पौंड
- वैशिष्ट्ये :
- हा पुरस्कार २०१३ पुर्वी फक्त राष्ट्रकुल लेखकांसाठी दिला जात
होता.
- २०१४ पासुन जगभरातील लेखकांसाठी खुला.
- २०२२ चे विजेते : ज्ञान केरलाविलक
- दूसरे श्रीलंकन विजेते लेखक
- 'सेव्हन मुन्स ऑफ माली अल्मेडा या कादंबरीसाठी
- इतर पुस्तके : चायना मैन, The Painter
- २०१९ विजेते : डेमन लगट
- २०२० विजेते : डल्लस टुअर्ट
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार
- स्थापना : २००४
- सुरुवात : २००५
- संस्था : क्रॅकस्टार्ट
- स्वरुप : ५० हजार पौंड
- वैशिष्ट्ये :
- २००५ पासुन दर २ वर्षांनी दिला जात होता
- २०१६ पासुन दरवर्षी सुरु व अनुवाद पुरस्कारही देण्यास सुरुवात
झाली.
- २०२२ चे विजेते : गितांजली श्री
- पहिल्या भारतीय विजेत्या
- 'रेत समाधी' या कादंबरीसाठी.
- पतीच्या निधनानंतर खोल नैराश्यात असलेल्या महिलेची कथा या कादंबरीमध्ये
आहे.
ही कादंबरी काल्पनिक कथेवर आधारित आहे.
- पुरस्कार प्राप्त भारतीय भाषेतील पहिले पुस्तक.
अनुवादक : डेझी
रॉकवेल (टॉम ऑफ सॅण्ड) इतर पुस्तके : माई, हमारा शहर उस बरस,
- खाली जगह, बेलपत्र, वैराग्य.
- २०२१ चे विजेते : डेव्हिड डिओप
- २०२० चे विजेते : मेरीके रिजेनेव्हल्ड
सरस्वती सन्मान
- सुरुवात : १९९१
- संस्था : के. के. बिर्ला फौंडेशन
- भाषा : २२ राजभाषेतील एका भाषेला
- स्वरुप : १५ लाख, मानचिन्ह
- २०२१ चे विजेते : प्रा. रामदर्श मिश्रा
- 'मै तो यहाँ हू' : या काव्यसंग्रहासाठी
- इतर पुस्तके : हिंदी उपन्यास, हिंदी कविता, हिंदी कहानी
- २०२० चा डॉ. शरणकुमार लिंबाळे
- २०१९ चा वासूदेव मोही
ज्ञानपीठ पुरस्कार
- स्थापना : १९६१
- सुरुवात : १९६५
- संस्था : टाईम्स इंडिया ग्रुप + जैन ट्रस्ट
- भाषा : २३ (२२ राजभाषा + इंग्रजी)
- स्वरुप : ११ लाख रु. + सरस्वती देवी मुर्ती
- वैशिष्ट्ये :
- हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही.
- दरवर्षी एकाच व्यक्तीला देतात
- सर्वाधिक वेळा हिंदी भाषेला (११ वेळा) प्राप्त
- सिंधी भाषेला एकदाही मिळालेला नाही
- मराठीला चार वेळा प्राप्त
- २०२१ चे विजेते : दामोदर मावजो
- हा ५७ वा ज्ञानपीठ (६१ वे व्यक्ती)
- रवींद्र केळेकर नंतर दुसरे कोकणी विजेते लेखक
- लघुकथासंग्रह : 'गांथन' टेरेसा मॅन अॅन्ड अदर स्टोरीज फ्रॉम गोवा
- इतर साहित्य : खुड, कारमेलीन, त्सुनामी सायमन, सपनमोगी, जीव दिव काय च्या
मारु
- २०२० चे विजेते : निलमणी फुकन
- ५६ वा ज्ञानपीठ पुरस्कार
- तिसरे आसामी लेखक विजेते कवितासंग्रह : कोबिता, सुर्या हेमु
- २०१९ - चा अक्किथम नंबुथिरी
- २०१८ - चा अमिताव घोष
व्यास सन्मान
- सुरुवात : १९९१
- संस्था : के. के. बिर्ला फौंडेशन
- भाषा : फक्त हिंदी भाषेला
- स्वरुप : ४ लाख, मानचिन्ह
- २०२१ विजेते : असगर वजाहद
- महाबली नाटकासाठी
- २५ ऑगस्ट २०२२ रोजी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- २०२० चा प्रा. शरद पगारे
- २०१९ नासिरा शर्मा
साहित्य अकादमी पुरस्कार
- स्थापना : १९५४
- सुरुवात : १९५५
- संस्था : भारत सरकार
- भाषा : २४ (२२ राजभाषा + इंग्रजी + राजस्थानी )
- स्वरुप : १ लाख रु. + ताम्रपट
- वैशिष्ट्ये:
- पुरस्काराच्या आधीच्या ५ वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार केला
जातो.
- बालसाहित्य पुरस्कार
- युवासाहित्य पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार
- अनुवाद पुरस्कार
- भाषासन्मान पुरस्कार
- २०२२ चे विजेते २३ भाषांसाठी जाहीर
- बालसाहित्य : २०२२ (मराठी)
- डॉ. संगीता बर्वे : पियूची वही या कादंबरीसाठी
- युवासाहित्य : २०२२ (मराठी)
- पवन नालट : मी संदर्भ पोखरतोय कविता संग्रहास
- अनुवाद : २०२२ (मराठी) :
- प्रमोद मुजुमदार यांना 'सलोख्याचे प्रदेश' या साहित्य कृतीसाठी त्यांनी
सबानक्वी यांच्या
In Good Faith या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे.
- साहित्य अकादमी:
- प्रविण दशरथ बांदेकर यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या
कादंबरीसाठी
- पुस्तके : येरु म्हणे, घुंगुरकाठी, खेळखंडोबाच्या नावानं, चिनभिन हरवलेल्या
पावसाळ्याचा शोध.
- २०२० चा नंदा खरे (उद्या कादंबरी)
- २०१९ चा अनुराधा पाटील
- हिंदी : बद्री नारायण - तूमडी के शब्द (कविता)
- इंग्रजी: अनुराधा रॉय - All the Lives we never Lived
(कादंबरी)
- कोकणी : माया अनिल खरगंते - अमृतवेल (कादंबरी)
- राजस्थानी : कमल रंगा - आलेखून अंबा (नाटक)
JCB पुरस्कार
- सुरुवात : २०१८
- संस्था : JCB फौंडेशन
- स्वरुप : २५ लाख रु.
- २०२२ चे विजेते
- खाबिद जावेद यांना • द पॅराडाईज ऑफ फूड साठी.
- तर त्यांचा इंग्रजी अनुवाद करणारे बरन फारुक
- हा पुरस्कार इंग्रजीत काम करणाऱ्या भारतीय लेखकाने अनुवादित केलेल्या
काल्पनिक साहित्यासाठी दिला जातो.
विं. दा. करंदिकर जीवन गौरव
- सुरुवात : २०१२-१३
- संस्था : महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ
- स्वरुप : ५ लाख, मानचिन्ह, मानपत्र
- २०२२ जीवनगौरव : भारत सासने
- डॉ. केळकर मराठी भाषा अभ्यासक : रमेश वरखेडे
- मंगेश पाडगांवकर भाषा संवर्धन पुरस्कार : डॉ. चंद्रकांत पाटील
- श्री. प. पू. भागवत पुरस्कार : लोकवाङ्मय गृह मुंबई
अ.भा. मराठी साहित्य संम्मेलन २०२३ (९६ वे संम्मेलन)
- सुरुवात : १८७८
- ठिकाण : पुणे
- अध्यक्ष : महादेव गोविंद रानडे
- ठिकाण : वर्धा
- अध्यक्ष : नरेंद्र चपळगावकर (उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश)
- पुस्तके : त्यांना समजुन घेताना साहित्या आणि स्वातंत्र्य हरवलेले
स्नेहबंध, न्यायाच्या
गोष्टी, पंतप्रधान नेहरु, टिळक आणि गांधी
- ९५ वे :
- ९४ वे :
- ९३ वे :
- उस्मानाबाद
- फ्रान्सिस, दिब्रोटो